सास्टपिंपळगाव (ता. अंबड) येथील अंगणवाडी सेविका लताबाई कैलासअप्पा शेटे यांचे दुःखद निधन सोमवार दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी झाले असून त्या शिवा संघटनेचे अंबड तालुकाध्यक्ष संतोष आप्पा शेटे यांच्या मातोश्री होत्या. अहिल्यानगर येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले आहे. शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी सास्टपिंपळगाव येथे झाला असून त्यांच्या पाठीमागे पती, ४ मुले, २ मुली, ४ सुना व नातवंडे असा मोठा परिवार असून बोधेगाव येथील ज्ञानेश्वर शेटे यांच्या मावशी होत्या.

Post a Comment
0 Comments